लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

Tardeo Fire: ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल - Marathi News | in tardeo fire incident refusal of treatment in private hospitals bjp criticised bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ताडदेव दुर्घटना: खासगी रुग्णालयांचा उपचारास नकार; अजून किती निष्पाप मृत्यू हवे? भाजपचा सवाल

ताडदेव येथील दुर्घटना झालेल्या इमारतीच्या शेजारी भाटिया रुग्णालय असल्याने प्रथम बहुतेक जखमींना भाटियामध्ये नेण्यात आले होते. ...

'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला - Marathi News | bjp corporator rajshri shirwadkar replay to mumbai mayor kishori pednekar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ठेकेदाराच्या कुरणावर चरते अन् आख्खी फाईलच गिळते', भाजपा नगरसेविकेचा महापौर पेडणेकरांना टोला

पालिका निवडणुकांच्या काळात जोरदार राजकीय चिकलफेक केली जाते. मात्र यावेळीस निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी शिवसेना - भाजप नगरसेवकांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरु झाले आहेत. ...

मुंबई मनपात शिवसेना-भाजप नगरसेवक पुन्हा आमने-सामने  - Marathi News | Shiv Sena BJP corporators clash again in Mumbai corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपात शिवसेना-भाजप नगरसेवक पुन्हा आमने-सामने 

आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आक्रमक भूमिका घेत शिवसेनेची कोंडी सुरु केली आहे. यामुळे उभय पक्षांमध्ये संघर्ष वाढू लागला आहे. ...

BMC Election 2022: मुंबई महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; वार्ड पुर्नरचनेचा आराखडा आयोगाला सादर - Marathi News | BMC Election 2022: BMC Ward restructuring plan submitted to Election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीचं बिगुल वाजलं; वार्ड पुर्नरचनेचा आराखडा आयोगाला सादर

मुंबई महापालिकेचा कालावधी फेब्रुवारी २०२२ मध्ये संपतोय. त्यामुळे आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. ...

घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | Corona is in control mumbai municipal corporation to mumbai high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाबरु नका, कोरोना नियंत्रणात आहे; मुंबई महापालिकेची उच्च न्यायालयात माहिती

१५ जानेवारीपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, मुंबईत ८४,३५२ कोरोनाचे सक्रिय रुग्ण होते. त्यापैकी सात टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. ...

हे ‘बेस्ट’ झाले! महापालिका देणार ६६५० कोटींचे अनुदान; बेस्ट वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय - Marathi News | mumbai Municipal Corporation to provide grant of Rs 6650 crore to save best | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे ‘बेस्ट’ झाले! महापालिका देणार ६६५० कोटींचे अनुदान; बेस्ट वाचवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

२०१२ मध्ये १६०० कोटी रुपयांचे दिले होते कर्ज; बेस्ट वाचवण्यासाठी महापालिकेचा निर्णय ...

प्रभागवाढीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; भाजप नगरसेवकांनी केली होती याचिका - Marathi News | Bombay HC rejects plea against increasing BMC seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रभागवाढीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; भाजप नगरसेवकांनी केली होती याचिका

लोकसंख्येसोबत राजकीय समीकरणेही महत्त्वाची; २०१७ ची स्थिती कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड ...

जय हो! मुंबईत देशातील सर्वात लहान व्यासाच्या भूमिगत मलजल बोगद्याचे खोदकाम पूर्ण, नवा विक्रम - Marathi News | indias smallest diameter underground sewer completed in Mumbai a new record | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जय हो! मुंबईत देशातील सर्वात लहान व्यासाच्या भूमिगत मलजल बोगद्याचे खोदकाम पूर्ण, नवा विक्रम

कोस्टल रोड आणि जलबोगद्याच्या खोदकामात विक्रम केल्यानंतर महापालिकेने आता आणखी एक विक्रम नोंदविला आहे. ...