सांगली: तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त आता महिला T20 World Cup चा थरार! IND vs SL कुठं अन् किती वाजता रंगणार सलामीचा सामना? जाणून घ्या अहिल्यानगरात धान्य टिकवण्यासाठी वापरलेली कीडनाशक पावडरच्या वासाने २ मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर BCCIची मोहसीन नक्वी यांना 'लास्ट वॉर्निंग'; 'या' दिवसापर्यंत ट्रॉफी भारताला परत करण्याचे आदेश भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन... वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
मुंबई महानगरपालिका FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
Ashish Shelar : भाजपच्या संचलन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत एकप्रकारे शिवसेनेला आव्हान दिले आहे. ...
अमरमहाल ते ट्रॉम्बे आणि अमरमहाल ते परळ जलबोगदा या प्रकल्प अंतर्गत सलग दुसऱ्या महिन्यात महापालिकेने विक्रमी कामगिरी केली आहे. ...
Amruta Fadnavis: किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी महिलांबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर राज्यात त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. ...
मुंबई महापालिकेकडून गेल्या चार वर्षांत विकास खर्च व वेतन खर्च यातील तफावत खूप कमी झाली आहे. २०१६-१७ मध्ये वेतनावर ८१ तर विकासावर १९ टक्के खर्च होत होता. ...
अनधिकृत बांधकामावर मालमत्ता कराच्या दुप्पट दंड; नवी घोषणा : प्रत्येक घरात पाणी ...
१२ वाहनतळांमध्ये सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन्स उभारण्यासाठी टाटा आणि उमाडा या कंपन्याशी करार ...
५०० चौरस फुटाच्या घरात राहणाऱ्या मुंबईतील १६ लाख १४ हजार करदात्यांचा मालमत्ता कर माफ ...
यंदाही बेस्ट उपक्रमाच्या पदरात निराशाच पडण्याची चिन्हे ...