लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मरिन ड्राईव्ह किनारी लेझर शो अन् ५० लाख तिरंगा ध्वजाचे होणार मोफत वाटप! - Marathi News | Marine drive coastal laser show and free distribution of 50 lakh tricolor flag! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरिन ड्राईव्ह किनारी लेझर शो अन् ५० लाख तिरंगा ध्वजाचे होणार मोफत वाटप!

Mumbai : या अभियानात बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व निवासस्थानांवरती भारतीय एकात्मकतेचे प्रतीक असलेला तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग स्तरावरुन सुमारे ५० लाख तिरंगा ध्वजाचे विनामूल्य वाटप केले जाणार आहे. ...

मुंबईत पावसाळी आजार बळावले; भाजपा आमदाराचं BMC आयुक्तांना पत्र - Marathi News | Monsoon diseases prevail in Mumbai; BJP MLA Amit Satam letter to BMC Commissioner iqbal singh chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाळी आजार बळावले; भाजपा आमदाराचं BMC आयुक्तांना पत्र

शहरात डेंग्यूचा प्रसारही कायम असून जुलैमध्ये ३३ रुग्ण आढळले आहेत. जूनमध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ३९ होती. ...

नालेसफाईचं कंत्राट कोट्यवधी, प्रत्यक्षात १० टक्केही काम नाही; भाजपाचा गंभीर आरोप - Marathi News | Drain cleaning contract worth crores, not even 10 percent work; Serious allegation by BJP to BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईचं कंत्राट कोट्यवधी, प्रत्यक्षात १० टक्केही काम नाही; भाजपाचा गंभीर आरोप

कंत्राटदारांनी केवळ कागदावर देयके सादर केलेली आहे. प्रत्यक्षात मात्र नाले सफाई न झाल्याने मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे असा आरोप भाजपानं केला. ...

मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे ५८ टक्के काम पूर्ण; पाहा फोटोंमधून - Marathi News | 58 percent of Mumbai Coastal Road project completed See photos | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे ५८ टक्के काम पूर्ण; पाहा फोटोंमधून

महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे एकूण ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. ...

‘मध्य वैतरणा’चे दरवाजे लवकरच उघडणार, सावधगिरीचा इशारा  - Marathi News | The doors of Madhya Vaitrana will open soon a cautionary note heavy rains | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मध्य वैतरणा’चे दरवाजे लवकरच उघडणार, सावधगिरीचा इशारा 

धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण पाहता लवकरच मध्य वैतरणा धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. ...

Video; 'पुष्पा'चं मुंबईत शुटींग झालं असतं तर...: खड्ड्यांवरून भाजपाचा खोचक टोला - Marathi News | Video; BJP Target Shiv Sena Aditya thackeray over Mumbai Road potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video; 'पुष्पा'चं मुंबईत शुटींग झालं असतं तर...: खड्ड्यांवरून भाजपाचा खोचक टोला

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं आहे. ...

२४ तासांत खड्डे भरा, मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेश दिले; इतर महापालिकांचे काय?  - Marathi News | Fill the pot holes in 24 hours Mumbai Municipal Commissioner chahal ordered what about other Municipal Corporations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२४ तासांत खड्डे भरा, मुंबई महापालिका आयुक्तांनी आदेश दिले; इतर महापालिकांचे काय? 

Lokmat Impact : अवघ्या मुंबईला खड्डयात लोटणारी मुंबई महापालिका आता खडबडून जागी झाली आहे. ...

Sharad Pawar: "मी वॉर्डातही येईन, मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी" - Marathi News | Sharad Pawar: "I will also come to the ward, an opportunity to hoist the NCP flag in the Mumbai Municipal Corporation.", Says Sharad pawar to ncp worker | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''मी वॉर्डातही येईन, मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी''

राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवार यांनी आगामी महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आतापासूनच तयारील लागण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत ...