लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

'जबाबदार पदावरील व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्ये करण्यापेक्षा...'; रोहित पवारांनी राज्यपालांना सुनावले! - Marathi News | NCP leader Rohit Pawar has also criticized Governor Bhagat Singh Koshyari. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जबाबदार व्यक्तीने वादग्रस्त वक्तव्ये करण्यापेक्षा...'; रोहित पवारांनी राज्यपालांना सुनावले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी देखील भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली आहे. ...

BMC अधिकाऱ्यांनी ओबीसी जागांच्या आरक्षणासाठी खोटी माहिती दिली; भाजपाचा आरोप - Marathi News | BMC officials gave false information for reservation of OBC seats; BJP's MLA mihir kotecha allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC अधिकाऱ्यांनी ओबीसी जागांच्या आरक्षणासाठी खोटी माहिती दिली; भाजपाचा आरोप

निष्पक्ष आणि तटस्थ निवडणूक प्रक्रिया आणि निवडणुका आयोजित करण्यासाठी आपले कार्यालय जबाबदार आहे असं पत्र भाजपा आमदाराने महापालिका आयुक्तांना दिले आहे. ...

मुंबई महापालिका निवडणूक : आरक्षण जाहीर, दिग्गजांना वॉर्डसाठी करावी लागणार वणवण - Marathi News | Mumbai Municipal elections: Veterans will have to fight for wards after drclare reservation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणूक : आरक्षण जाहीर, दिग्गजांना वॉर्डसाठी करावी लागणार वणवण

महापालिका निवडणूक : नव्याने संधी मिळणाऱ्या उमेदवारांचा लागणार कस ...

मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे उल्लेखनीय योगदान: भगतसिंह कोश्यारी - Marathi News | Remarkable contribution of Rajasthani Gujarati community in making Mumbai the financial capital says Bhagat Singh Koshyari | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजाचे उल्लेखनीय योगदान: भगतसिंह कोश्यारी

मुंबई आणि  ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी–गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असं विधान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ...

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आव्हान; शिंदे गट-भाजपा एकत्र करणार 'सामना' - Marathi News | Challenge to Shiv Sena in Mumbai Municipal Elections; Shinde Group-BJP to unite in election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला आव्हान; शिंदे गट-भाजपा एकत्र करणार 'सामना'

मुंबई महापालिकेत मागील २५ वर्षापासून शिवसेनेची सत्ता आहे. परंतु यंदा शिवसेनेसमोरील आव्हान कडवं आहे. ...

'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल - Marathi News | Nationalist Congress Party leader Mahesh Cheche has demanded that road contractors who are doing bad work should be immediately blacklisted. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गेल्या अडीच वर्षात हे का केलं नाही?'; एकनाथ शिंदेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा सवाल

खराब काम करणाऱ्या रस्ता ठेकेदार यांना तातडीने ब्लॅकलिस्ट करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश तपासे यांनी केली आहे. ...

मराठी पाट्यांसाठी तारखेवर तारीख; दुकानांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत - Marathi News | deadline for shop till 30 September to named in marathi bmc informed to high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी पाट्यांसाठी तारखेवर तारीख; दुकानांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदत

मराठीत फलक लावण्यासाठी दुकाने व आस्थापनांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती मुंबई महापालिकेने उच्च न्यायालयाला दिली. ...

मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण सोडत नव्यानं निघणार, कार्यक्रम जाहीर - Marathi News | lottery for reservation of local body with 13 municipal election in maharashtra will be released | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण सोडत नव्यानं निघणार, कार्यक्रम जाहीर

Election Commission : राज्यात आगामी काळात होणाऱ्या १३ महापालिका निवडणुकांसाठी आता पुन्हा आरक्षण सोडत निघणार आहे. यासंबंधी अधिकृत कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.  ...