लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेकडून आज भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घराची तपासणी - Marathi News | BMC issues notice to BJP leader Mohit Kamboj for alleged illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेकडून आज भाजप नेते मोहित कंबोज यांच्या घराची तपासणी

महाविकास आघाडी व भाजप यांच्यात सुरू असलेल्या वादांमध्ये कंबोज ते वारंवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, नवाब मलिक  यांच्यावर आरोप करीत आहेत. ...

पालिकेतील राजकीय पक्ष कार्यालय खुली; नागरिकांना समस्या मांडता येणार - Marathi News | Political party office opened in the bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेतील राजकीय पक्ष कार्यालय खुली; नागरिकांना समस्या मांडता येणार

मुंबई महापालिकेच्या मावळत्या सभागृहाचा कालावधीत संपल्याने आठ मार्चपासून ‘प्रशासकराज’ सुरू आहे. विद्यालयातील इमारतीत महापौरांसह विविध समितीच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची कार्यालय सील करण्यात आली. ...

Mohit Kamboj : नारायण राणेंनंतर मोहित कंबोज यांना BMC ची नोटीस; म्हणाले, "झुकेगा नही..." - Marathi News | after actress kangana ranaut bjp narayan rane bmc sends notice mohit kamboj illegal construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणेंनंतर मोहित कंबोज यांना BMC ची नोटीस; म्हणाले, "झुकेगा नही..."

नारायण राणे यांच्यानंतर आता पालिकेनं पाठवली भाजपच्या मोहित कंबोज यांना नोटीस ...

यशवंत जाधव आणि निकटवर्तीयांनी २ वर्षांत खरेदी केल्या ३६ मालमत्ता; चौकशी सुरू - Marathi News | 36 properties purchased by yashwant Jadhav and his close ones in 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यशवंत जाधव आणि निकटवर्तीयांनी २ वर्षांत खरेदी केल्या ३६ मालमत्ता; चौकशी सुरू

कोट्यवधी रुपयांच्या बेहिशेबी रोख पावत्या आणि देयके यांचा तपशील असलेली कागदपत्रे आणि एक्सेल फाइलदेखील सापडल्या आहेत. ...

बेकायदा बांधकामांवरून पालिका-राणे आमने-सामने; बंगल्याला दुसऱ्यांदा नोटीस - Marathi News | BMC issues second notice to Narayan Rane for ‘unauthorised works’ on Juhu bungalow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांवरून पालिका-राणे आमने-सामने; बंगल्याला दुसऱ्यांदा नोटीस

महापालिकेने दिली १५ दिवसांची मुदत ...

सगळेच वातावरण बिघडलेले, तरी पालिकेचा वातावरण कृती आराखडा - Marathi News | Although the environment is bad, the environment action plan of the municipality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळेच वातावरण बिघडलेले, तरी पालिकेचा वातावरण कृती आराखडा

मुंबईच्या नैसर्गिक किनाऱ्यापासून ते हवेच्या गुणवत्तेपर्यंत सगळ्याची पद्धतशीर बिघाडचीच मालिका आहे. एवढ्या मोठ्या बिघाडाकडून सुधारणेपर्यंतचा मार्ग अवघड आहे. ...

मुंबईत आणखी काही काळ पाणीकपात; भातसा धरणातील दुरुस्ती लांबली - Marathi News | Water cut in Mumbai for some more time; Repair of Bhatsa dam delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आणखी काही काळ पाणीकपात; भातसा धरणातील दुरुस्ती लांबली

मुंबईला पाणीपुरवठा तलावांमध्ये ४८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ...

नारायण राणे यांना १५ दिवसांची मुदत; अन्यथा पालिका स्वत: कारवाई करणार - Marathi News | 15 days term for BJP Leader Narayan Rane; Otherwise the corporation will take action itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारायण राणे यांना १५ दिवसांची मुदत; अन्यथा पालिका स्वत: कारवाई करणार

राणे यांच्या बंगल्यात बेकायदा  बांधकामाच्या तक्रारीनंतर पालिकेने या बंगल्याची गेल्या महिन्यात पाहणी केली होती. ...