लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

आज महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष; इच्छुक उमेदवार गॅसवर - Marathi News | Attention to Municipal Corporation's reservation draw tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज महापालिकेच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष; इच्छुक उमेदवार गॅसवर

सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह राज्यातील १४ महापालिकांना ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत. ...

जिल्हाधिकारी कार्यालयाची नारायण राणेंना नोटीस; १० जूनला म्हणणे मांडण्यास संधी - Marathi News | Collectorate notice to Central Minister Narayan Rane; Opportunity to speak on June 10 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिल्हाधिकारी कार्यालयाची नारायण राणेंना नोटीस; १० जूनला म्हणणे मांडण्यास संधी

नियमानुसार १ एफएसआय होता; प्रत्यक्षात २.१२ एफएसआय वापरला गेला. ...

राणांमुळे शेजाऱ्यांच्या चोऱ्या उघड; महापालिका संपूर्ण इमारतीचे ऑडिट करणार - Marathi News | Municipal Corporation will audit the entire building Of MP Navneet Rana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राणांमुळे शेजाऱ्यांच्या चोऱ्या उघड; महापालिका संपूर्ण इमारतीचे ऑडिट करणार

अनधिकृत बांधकाम ...

जगाने दखल घेतलेल्या 'धारावी पॅटर्न'चे कॅप्टन इक्बाल सिंह चहल यांना बढती, केंद्रात सचिवपदी नियुक्ती - Marathi News | Appointment of Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal as Secretary at the Center | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जगाने दखल घेतलेल्या 'धारावी पॅटर्न'चे कॅप्टन इक्बाल चहल यांना केंद्रात बढती

ठाकरेंचे विश्वासू असलेले अधिकारी इक्बाल सिंह चहल यांना केंद्रात बढती दिली आहे. ...

अलर्ट! कांदिवली, बोरिवली, दहिसर व मालाडमध्ये उद्या पाणी येणार नाही; कोणत्या परिसरात पुरवठा बंद वाचा... - Marathi News | no Water supply in Kandivali Borivali Dahisar and Malad tomorrow here is the full list of affected area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अलर्ट! कांदिवली, बोरिवली, दहिसर व मालाडमध्ये उद्या पाणी येणार नाही; कोणत्या परिसरात पुरवठा बंद वाचा

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे आर/दक्षिण विभागात कांदिवली (पूर्व) येथील लोखंडवाला वसाहतीत १८०० मिलीमीटर जलवाहिनीसोबत १५०० मिलीमीटर जलवाहिनी जोडण्याचे काम व ठाकूर व्हिलेज येथे १८०० मिलीमीटर जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...

मोठी बातमी! मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर - Marathi News | maharashtra state election commission declare bmc election reservation lottery programme check here | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचं परिपत्रक जारी केलं आहे. ...

महाआघाडीचा पॅटर्न निवडणुकीत अधांतरी! शिवसेना अडचणीत - Marathi News | pattern of the maha vikas aghadi has changed in municipal elections shiv sena in trouble | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाआघाडीचा पॅटर्न निवडणुकीत अधांतरी! शिवसेना अडचणीत

राष्ट्रवादीने  शिवसेनेसोबत जाण्याची  भूमिका जाहीर केली असली तरी काँग्रेसने मात्र अजून आपले पत्ते उघड केले नाहीत. ...

महापालिकेचे समाधान झाले नाही, राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घराचे बांधकाम हटविणार - Marathi News | Mumbai Municipal Corporation's ultimatum to the Rana couple | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेचे समाधान झाले नाही, राणा दाम्पत्याच्या मुंबईतील घराचे बांधकाम हटविणार

राणा यांनी दिलेल्या उत्तरात  बांधकामाप्रकरणी परवानगी घेतल्याचे आढळलेले नाही ...