नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Nitish Rane: मुंबईतील विकासकामे, पायाभूत सुविधांचा अभाव आणि अन्य नागरी समस्यांवरून भाजपाच्या नेत्यांनी शिवसेनेला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पावसाळ्यात मुंबईत अनेक ठिकाणी तुंबलेले पाणी आणि नालेसफाईवरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर बोचरी ...
दरवर्षी पाणी कपात करावी लागू नये, यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना ठोसरीत्या कागदावर उतरत नसल्याने पहिल्यांदा १० टक्के, नंतर १५ टक्के अशारीतीने दरवर्षी मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. ...
Mumbai Water Supply: तलाव क्षेत्रात अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात दिनांक २७ जून २०२२ पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात ...
प्रशासकांनी शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या २७ वस्तूंपैकी रेनकोट, नोटबूक, स्टेशनी व बूट,सॉक्स यांचे प्रस्ताव १७ जून रोजी रोजी मंजूर केले. दप्तराचा तर अजुनही पत्ता नाही, त्यामुळे मुलांना हे साहित्य कधी मिळणार आहे? ...