लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्ज न हटविण्याचे आदेश; याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती - Marathi News | bmc commissioner orders that do not remove cm hordings petitioner information in high court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांचे होर्डिंग्ज न हटविण्याचे आदेश; याचिकाकर्त्यांची हायकोर्टात माहिती

यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले. ...

चौकशीला बोलावले मात्र अधिकारीच गायब; महापालिकेच्या कार्यालयाला टाळे, सावकारीचा पाश सुटणार कसा? - Marathi News | inquiry was called but the officers themselves disappeared block municipal office how will the noose of moneylenders be released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौकशीला बोलावले मात्र अधिकारीच गायब; महापालिकेच्या कार्यालयाला टाळे, सावकारीचा पाश सुटणार कसा?

सहाय्यक आयुक्तांच्या कार्यालयाला कुलूप लागलेले होते. त्यामुळे कोणतीही बैठक न झाल्याने कर्मचाऱ्यांच्या संतापात भर पडली.  ...

चौकशीला बोलावून ‘मेमो’ची धमकी; सावकारीच्या पाशातून सुटका राहिली बाजूला; पालिका अधिकाऱ्यांची मनमानी शिगेला - Marathi News | Threat of 'memo' calling for inquiry; Escape from the moneylender's snare left aside; The arbitrariness of the municipal officials started | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चौकशीला बोलावून ‘मेमो’ची धमकी; सावकारीच्या पाशातून सुटका राहिली बाजूला

कर्मचारी सचिन बच्छाव या प्रकरणाचा नऊ वर्षापासून पाठपुरावा करीत आहेत. मात्र, कोणीही दखल घेत नाही. ‘लोकमत’ने हे प्रकरण मांडल्यांंतर अधिकाऱ्यांनी त्यांना चर्चेला बोलावले. ...

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सावकारीचा विळखा; बळजबरीने सह्या, काहींना मारहाण अन् धमकी - Marathi News | Moneylender's letter to Mumbai Municipal Corporation employees; Forced signatures, some were beaten and threatened | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सावकारीचा विळखा; बळजबरीने सह्या, काहींना मारहाण अन् धमकी

कर्ज घेतले नसतानाही खात्यांतून परस्पर जातात हप्ते; बळजबरीने सह्या, काहींना मारहाण आणि धमकी ...

Mumbai Elections: "कोण नकली अन् कोण असली हे मुंबईकरांना लवकरच कळेल"; भाजपाचा टोला - Marathi News | BJP Leader Ram Naik slams Shiv Sena says Mumbaikars will soon come to know who all are fake and who are real ahead of BMC Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कोण नकली अन् कोण असली हे मुंबईकरांना लवकरच कळेल"; भाजपाचा टोला

मुंबईत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण ...

BJP vs Shiv Sena: मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का! माजी आमदाराचा भाजपात प्रवेश - Marathi News | big blow to Shiv Sena Uddhav Thackeray ahead of Mumbai BMC Elections as Former MLA Hemendra Mehta joins BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला मोठा धक्का! माजी आमदाराचा भाजपात प्रवेश

भाजपाने मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसल्याचं दिसत आहे. ...

गणेशोत्सवाबाबत माहिती देणारी पुस्तिका; आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते प्रकाशन - Marathi News | A booklet giving information about Ganeshotsav; Released by Commissioner Iqbal Singh Chahal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवाबाबत माहिती देणारी पुस्तिका; आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या हस्ते प्रकाशन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आणि गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पूरक माहिती देणारी पुस्तिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जनसंपर्क विभागाद्वारे दरवर्षी प्रकाशित करण्यात येते. ...

भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन - Marathi News | BJP's Mission 150 for BMC Election, Shiv Sena's headache will increase; Party leaders given target to ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन

आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत ८२ जागा मिळवण्यात यश आले होते. ...