नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
नगरसेवकानं किती कामांसाठी किती निधी खर्च केला, यापासून आपल्या नगरसेवकाने केलेल्या कामांची माहितीदेखील नागरिकांना माहिती अधिकाराखाली मिळवता येणार आहे. ...
महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर आता भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची नजर मुंबई महापालिका काबीज करण्यावर आहे. यासाठी त्यांचे जबरदस्त प्लॅनिंग सुरू आहे. ...
Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आज मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. नारायण राणेंच्या मुंबईतील जुहू येथे असलेल्या अधीश बंगल्याबाबत दाखल याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सक्त आदेश दिले आहेत. ...
Mumbai: मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱ्या डिजीटल सेवादेखील सुलभ, सक्षम आणि सुरक्षित करणे या उद्देशाने महानगरपालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने 'इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन २०२५' आखले आहे. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे या ...
यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर, पी दक्षिण वॉर्डचे नवनियुक्त सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी आपल्या अभियंत्यांना जवळच असलेल्या नाल्यांची पाहणी करायला सांगितले आणि त्यांचा अंदाज खरा ठरला. हा तरुण त्या नाल्यात झोपलेल्या अवस्थेत आढळून आला. ...