नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Mumbai News: मुंबई महापालिकेची प्रभाग संख्या २३६ वरून २२७ पर्यंत कमी करण्यासंदर्भात राज्य सरकारने ८ ऑगस्टला काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या दोन याचिकांवर २५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह राज्य निवडणूक ...
मुंबई महापालिकेत दोन वर्षात घोटाळा झाल्याचा भाजपाला आता साक्षात्कार झाला असून फक्त दोनच वर्षांच्या कामाची चौकशी केली जाणार आहे. भाजपाला जी काही चौकशी करायची ती करू द्या पण ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असं काँग्रेसनं म्हटलं. ...
मुंबई महानगरातल्या पायाभूत कामांना सौंदर्यात्मक रुप बहाल करणारा आणि सकारात्मक भावना निर्माण करणारा असा मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्प हा प्रशासनासाठी आणि राज्य सरकारसाठी देखील जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे ...