नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
मुंबई पालिकेच्या विकासकामांमध्ये विशेषतः कोरोना काळातील खर्च, रस्त्याची कामे, पुलाची कामे, मलनि:सारण प्रक्रिया केंद्र, सांडपाणी प्रकल्पांसाठी झालेल्या खर्चात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. ...
कंट्रोलर ऑफ ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (कॅग) या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. ...
केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील ऊर्जा दक्षता ब्युरोद्वारे ऊर्जा व पर्यावरण विषयाच्या अनुषंगाने राज्य स्तरिय चित्रकला स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. राज्यभरातून १ हजार ३०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला हो ...
८६८ गोवर विरोधी लसीकरणाकरिता पात्र लाभार्थी मुलांचे १० दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे. आरोग्य केंद्रातील नियमित लसीकरण सत्रांसोबत अतिरिक्त लसीकरण सत्रे झोपडपट्टीत भरविले जात आहे. ...
Aditya Thackeray : राज्यात नवे सरकार आल्यापासून मुंबई महापालिकेत टेंडर, ट्रान्स्फर आणि टाईमपास सुरू आहे, फक्त घोषणाबाजी सुरू आहे, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी पत्र परिषदेत केली. ...