Mumbai: आगामी महापालिका निवडणूका लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना नगरसेवकांसोबत मुख्यमंत्र्यांनी काल रात्री वर्षा या निवासस्थानी विशेष बैठक घेतली. ...
पावसाळापूर्व कामांसाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून मुंबईच्या प्रत्येक प्रभागात ३१ मे पूर्वी त्या त्या हद्दीतील नालेसफाई, रस्त्यांची कामे, तसेच स्वच्छता ही मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर असणार आहे. ...
आज शिवसेनेच्या एका (व अधिकृत) गटाच्या साहाय्याने भाजप राज्यात सत्तेवर आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री. भाजप मोठा भाऊ असला, तरी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नव्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे. ...
५ कंत्राटदारांना संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या पद्धतीप्रमाणे वाटेल अशा प्रकारे पूर्ण गुप्तता पाळून ही कामे वाटून देण्यात आली आहेत असा आरोप आमदार आदित्य ठाकरेंनी केला. ...