लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पुलाजवळ पाय घसरून वृद्धाचे फुटले डोके! - Marathi News | The old man's head fell off the bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलाजवळ पाय घसरून वृद्धाचे फुटले डोके!

जखमी सावला हे आगर बाजाराचे रहिवासी असून त्यांचे ऑप्टिशियनचे दुकान असून  ते फोटोग्राफीही करतात.  ...

कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होणार...? - Marathi News | Karnataka will be repeated in Mumbai Municipal Corporation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कर्नाटकची पुनरावृत्ती मुंबई महापालिकेत होणार...?

मुंबई महापालिका महाविकास आघाडीला जिंकणे फार कठीण नाही. कठीण आहे ते तिघांचे एकत्र येणे, एक सुरात बोलणे..! ...

इलेक्ट्रिक वाहनेच पालिकेला नकोशी? २९९ सीएनजी गाड्यांसाठी निविदा - Marathi News | The municipality does not want electric vehicles Tender for 299 CNG vehicle | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इलेक्ट्रिक वाहनेच पालिकेला नकोशी? २९९ सीएनजी गाड्यांसाठी निविदा

इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याऐवजी पालिका स्वत:च्याच विविध विभागांसाठी सीएनजी गाड्यांची निविदा मागवित आहेत.   ...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंरोजगार योजनेचा डिजिटल शुभारंभ - Marathi News | Digital launch of Mahila Swayamrojgar Yojana by Chief Minister, Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिला स्वयंरोजगार योजनेचा डिजिटल शुभारंभ

27 हजारांहून अधिक महिलांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य ...

शाळा अनधिकृत? मुलांना दुसऱ्या शाळेत देणार प्रवेश; पालिका प्रशासनाचा पालकांना दिलासा - Marathi News | School unauthorized? Admission of children to another school; Relief to parents from municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाळा अनधिकृत? मुलांना दुसऱ्या शाळेत देणार प्रवेश; पालिकेचा पालकांना दिलासा

शालेय शिक्षण विभागाकडून राज्यात सुरू असलेल्या ८०० हून अधिक अनधिकृत शाळांना आपली कागदपत्रे अथवा त्यासाठी काही त्रुटी असल्यास त्या सुधारून आपली माहिती सादर करण्यासाठी २८ एप्रिलपर्यंत मुदत दिली होती ...

एक उंदीर मारण्यासाठी पालिका मोजते २२ रुपये; ४ महिन्यांत १ लाखाहून अधिक उंदरांचा खात्मा  - Marathi News | The BMC charges Rs 22 to kill one rat; Extermination of more than 1 lakh rats in 4 months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक उंदीर मारण्यासाठी पालिका मोजते २२ रुपये; १ लाखाहून अधिक उंदरांचा खात्मा

या कार्यवाही अंतर्गत ॲल्युमिनिअम फॉस्फाईडच्या गोळ्यांचा वापर करून उंदरांना मारले जात असल्याची माहिती आहे. ...

२६ हजारांहून अधिक मुंबईकरांकडे कुत्रा पाळण्याचे परवाने; प्रक्रिया काय ? - Marathi News | Over 26 thousand Mumbaikars have dog licenses; What is the process? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२६ हजारांहून अधिक मुंबईकरांकडे कुत्रा पाळण्याचे परवाने; प्रक्रिया काय ?

परवान्यासाठी पुढे येण्याचे पालिकेने केले आवाहन, प्रक्रिया ऑनलाइन ...

BMC ची सुरक्षा वाऱ्यावर; सुरक्षारक्षकच असुरक्षित, ड्युटीची वेळ १६ तासांची - Marathi News | BMC's Security guards are vulnerable, duty hours are 16 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC ची सुरक्षा वाऱ्यावर; सुरक्षारक्षकच असुरक्षित, ड्युटीची वेळ १६ तासांची

महापालिकेत गेल्या ९ वर्षात भरतीच नाही, ८४९ जण प्रतीक्षेत ...