लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत लवकरच १० सुविधा केंद्र उभारणार, पालिकेचा जेएसडब्लू, एचयुएल सोबत करार - Marathi News | Corporation to set up 10 convenience centers in Mumbai soon, agreement with JSW, HUL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत लवकरच १० सुविधा केंद्र उभारणार, पालिकेचा जेएसडब्लू, एचयुएल सोबत करार

सर्वांनाच पाणी मिळावे, यासाठी पालिकेचे प्रयत्न आहेत. ही गरज भागविण्यासाठी पालिकेने जेएसडब्लू, एचयुएल कंपनीसोबत करार केला आहे. ...

विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार, दोन हजारांची बॅग ६,८०० रुपयांना; संजीव जयस्वाल चौकशीला गैरहजर - Marathi News | Corruption in purchase of various materials, two thousand bags for Rs 6,800; Sanjeev Jaiswal absent from inquiry | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार, दोन हजारांची बॅग ६,८०० रुपयांना

मुंबई : कोरोनाकाळात उपचाराच्या औषधाबरोबर विविध साहित्यांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. कोविड मृतदेहासाठीची बॅग कंपनी ... ...

२ हजारांची बॉडीबॅग ६८०० रुपये आणि...; कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीचा मोठा खुलासा - Marathi News | 2000 body bag bought for Rs 6800, ED's big disclosure in the BMC Covid center scam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२ हजारांची बॉडीबॅग ६८०० रुपये आणि...; कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीचा मोठा खुलासा

ईडीने महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटरच्या उभारणीत झालेल्या अनियमिततेचा तपासाचा भाग म्हणून महापालिकेच्या केंद्रीय खरेदी विभागाची पडताळणी केली. ...

मुंबईच्या नाल्यांमधील किती गाळ काढला याची माहिती द्या; संजय निरुपम यांचे पालिका आयुक्तांना पत्र - Marathi News | Give information on how much silt has been removed from the drains of Mumbai; Sanjay Nirupam's letter to Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या नाल्यांमधील किती गाळ काढला याची माहिती द्या; संजय निरुपम यांचे पालिका आयुक्तांना पत्र

मुंबई महापालिकेने मुंबईतील नाल्यातील किती गाळ काढला, गाळ काढण्यासाठी किती ट्रक वापरण्यात आले. ...

ED raid on BMC मोठी बातमी! मुंबई महापालिकेवरच ईडीचा छापा; स्टेट बँकेचे अधिकारीही पोहोचले - Marathi News | Big news! ED raid on Mumbai Municipal Corporation on Covid Center Scam; Officials of State Bank also reached | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ED raid on BMC मोठी बातमी! मुंबई महापालिकेवरच ईडीचा छापा; स्टेट बँकेचे अधिकारीही पोहोचले

ED raid on BMC: ईडीने आपला मोर्चा महापालिकेच्या खरेदी खाते विभागाकडे वळविला आहे. महत्वाचे म्हणजे ईडीसोबत स्टेट बँकेचे अधिकारी देखील आहेत. ...

'मातोश्री'पासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा - Marathi News | Shivsena Uddhav Balasaheb Thackeray group Unauthorized Office near Matoshree demolished by Mumbai BMC officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मातोश्री'पासून अवघ्या १५ मिनिटांवर असलेल्या ठाकरे गटाच्या अनधिकृत कार्यालयावर हातोडा

बांधकाम करण्याआधी कोणतीही परवानगी नसल्याचा मनपा अधिकाऱ्यांचा दावा ...

'किंमत इथेच चुकवायची आहे, Your Time Starts Now...'; संदीप देशपांडेंच्या ट्विटची चर्चा - Marathi News | 'The price is here to miss, Your Time Starts Now...'; MNS Sandeep Deshpande's tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'किंमत इथेच चुकवायची आहे, Your Time Starts Now...'; संदीप देशपांडेंच्या ट्विटची चर्चा

प्रसंगी सुमार लोकांना काम देऊन त्यांचे जीव घेतले, पाप केलंत. त्याची किंमत इथेच चुकवायची आहे, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.  ...

... म्हणून उद्धव ठाकरे बावचळल्यासारखं बोलतायंत, फडणवीसांचा पुन्हा पलटवार - Marathi News | ... So Uddhav Thackeray is talking like a fool, Devendra Fadnavis's counterattack again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून उद्धव ठाकरे बावचळल्यासारखं बोलतायंत, फडणवीसांचा पुन्हा पलटवार

उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी लस तयार केली नसती तर असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले ...