दुर्घटनाग्रस्त जय भवानी एसआरए इमारतीतील रहिवाशांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. ...
गेल्या १५ वर्षांपासून पाण्याविना राहणाऱ्या येथील रहिवाशांना आता पाणीपुरवठ्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखवली आहे. मात्र, त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. ...