...त्यामुळे पाणीपट्टीच्या वाढीव बिलाचा भुर्दंडही बसत आहे. त्यापोटी काही वर्षांपासून ९० कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी या दोन्ही श्रीमंत महापालिकांकडे रखडल्याचे वास्तव निदर्शनात आले आहे. ...
धोकादायक इमारतींना पुन्हा नोटीस बजाविण्यास सुरुवात झाली असून अशा परिस्थितीत ती इमारत कोसळून दुर्घटना घडल्यास पालिका जबाबदार नाही, रहिवासी असतील असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ...
Ashish Shelar: बाजारामध्ये चायनीज गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहेत, त्यावर सरसकट बंदी आणा, अशी आग्रही मागणी आज मुंबई महापालिका झालेल्या गणेशोत्सवाबाबतच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली. ...
विशेष पथकांकडून युद्धपातळीवर करण्यात येणाऱ्या या कामात प्रत्येक विभागीय स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजविण्यासाठी या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम पाहणार आहेत. ...
गणेश चतुर्थी दीड महिन्यावर असून, या मूर्तिकारांना अद्याप पालिकेकडून माती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे माती मिळणार कधी, मूर्ती घडवणार कधी, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. ...