प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेची मार्गदर्शक तत्त्वे, बांधकामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही आवश्यक, बांधकाम संबंधित वाहनाची पीयूसी अत्यावश्यक, वाट्टेल तिथे कचरा जाळला तर कठोर कारवाई होणार. ...
रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी मुंबईतील सर्वच रस्ते सिमेंटचे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन लगोलग कामाला लागले होते. ...
...तर दुसरीकडे मुंबईतील ४०० किमी लांबीच्या २१२ रस्त्यांच्या कामांचे जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. ...
मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे . ...