लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

कारवाईच्या बडग्यानंतर रस्त्यांची कामे मार्गी; मुंबईत रखडलेल्या रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण  - Marathi News | After the action, road works are underway; Concreting of blocked roads in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कारवाईच्या बडग्यानंतर रस्त्यांची कामे मार्गी; मुंबईत रखडलेल्या रस्त्यांचे होणार काँक्रिटीकरण 

रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी मुंबईतील सर्वच रस्ते सिमेंटचे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्यानंतर प्रशासन लगोलग कामाला  लागले होते. ...

मास्क वापरण्याचे आवाहन नाही - मुंबई महापालिका - Marathi News | No call to use masks says Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मास्क वापरण्याचे आवाहन नाही - मुंबई महापालिका

वातावरण बदलांमुळे बृहन्मुंबईसह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर सध्या विपरित परिणाम आढळून येत आहे. ...

२१२ पैकी एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही! कंत्राटदाराला १५ दिवसांची मुदत, नंतर काळ्या यादीत - Marathi News | None of the 212 roads work have been started 15 days deadline to the contractor, then blacklist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२१२ पैकी एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही! कंत्राटदाराला १५ दिवसांची मुदत, नंतर काळ्या यादीत

...तर दुसरीकडे मुंबईतील ४०० किमी लांबीच्या २१२ रस्त्यांच्या कामांचे जानेवारी महिन्यात कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले आहेत. मात्र एकाही रस्त्याचे काम सुरु झालेले नाही. ...

रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्रादाराला म्हणणे मांडायला १५ दिवसांची मुदत; अन्यथा २ वर्षे काळ्या यादीत टाकणार - Marathi News | 15 day period to submit comments to the contractor who has not started the road works दtherwise will be blacklisted for 2 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्त्यांची कामे सुरू न करणाऱ्या कंत्रादाराला म्हणणे मांडायला १५ दिवसांची मुदत; अन्यथा २ वर्षे काळ्या यादीत टाकणार

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुंबईतील सर्व रस्ते काँक्रीटचे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर महापालिकेने त्यासाठी निविदा प्रक्रिया  पूर्ण करून  कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे . ...

मुंबईच्या पाणी पुरवठ्यात दूषित पाण्याचं प्रमाण कसं वाढलं? - Marathi News | How did the amount of contaminated water increase in Mumbai water supply | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या पाणी पुरवठ्यात दूषित पाण्याचं प्रमाण कसं वाढलं?

...

टेरेसला बनविले रेस्टाॅरंट; जागा मालकाला पालिकेची नोटीस, कारवाईचा इशारा - Marathi News | made Restaurant on the terrace; Municipal notice to the owner of the premises, warning of action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टेरेसला बनविले रेस्टाॅरंट; जागा मालकाला पालिकेची नोटीस, कारवाईचा इशारा

याप्रकरणी जागा मालकाला पालिकेने नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला आहे. ...

लालबाग राजा मंडळाला ७२ हजारांचा दंड, काय आहे कारण? - Marathi News | Lalbagh Raja Mandal fined 72 thousand, what is the reason? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लालबाग राजा मंडळाला ७२ हजारांचा दंड, काय आहे कारण?

दंडाची रक्कम आम्ही १५ दिवसांपूर्वीच पालिकेत भरली असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ...

प्लास्टिक बंदी डब्यात! महापालिकेची मोहीम ठरतेय प्रभावहीन - Marathi News | Plastic ban in the box The municipal campaign is ineffective | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्लास्टिक बंदी डब्यात! महापालिकेची मोहीम ठरतेय प्रभावहीन

गेल्या महिन्यात बऱ्याच दुकानातून दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्या गायब झाल्या होत्या. पालिकेच्या कारवाईच्या भीतीमुळे दुकानदार काहीसे घाबरले होते. ...