पश्चिम रेल्वेमार्गावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. एसी लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला गारेगार प्रवासाचे स्वप्न परवडण्यासारखे नाही. यामुळे एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’ असे दोन विभाग ...
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान अचानक एक घोडा अचानक लोकलच्या खाली येऊन अपघात झाल्यामूळे मुंबईकडे येणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. ...
उपनगरीय स्थानकांवरील प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने २४ मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन कार्यान्वित केल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर या मशीन बसविण्यात आल्या आहेत. मोबाइल तिकिटांमुळे प्रवाशांची रांगेतून स ...
मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) सध्या बोरीवली-विरारपर्यंत हार्बर मार्ग नेण्यासाठी हालचाल करत आहे. एमयूटीपी-३ नंतर एमयूटीपी-४ची प्रतीक्षा लाखो प्रवाशांना आहे. मात्र, एमयूटीपी-३ चे प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यासाठी एमयूटीपी-३ प्रकल्पाचे दोन भा ...
देशातील पहिल्या वातानुकूलित लोकलला अद्याप प्रवाशांचा पाहिजे तसा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यातच प्रमथ दर्जाच्या प्रवाशांसह सामान्य मुंबईकरांच्या आवाक्यात वातानुकूलित लोकल नसल्याने पश्चिम रेल्वे चिंतेत आहे. ...
अभियांत्रिकी कामे करण्यासाठी ७ डिसेंबर रोजी मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान रविवारी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो ब्लॉक असेल ...
मध्य रेल्वेने १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव फेºया सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असला तरीही त्या फेºयांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळालेला नाहीच; उलट त्यांच्या नियोजनावर सपशेल पाणी फिरवले गेले आहे. ...