जोगेश्वरी आणि गोरेगाव रेल्वे स्थानकाच्या मधील उभारलेल्या राम मंदिर रेल्वे स्थानकाच्या उदघाटन प्रसंगी तात्कातीन केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत सेना व भाजपाने जोरदार घोषणाबाजी करून शक्ति प्रदर्शन केले होते, त्यामुळे घोषणाबाजीत हा ...
गेल्या एक दोन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. दरम्यान या वाढलेल्या तापमानाचा मध्य रेल्वेलाही फटका बसला असून, वाढत्या तापमानामुळे रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची कर्जतकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी जम्बो मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते भार्इंदरदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तर मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर नेरुळदरम्यान सकाळी १० ते सायंकाळी ६पर्यंत आणि कल्याण-ठाणे दरम्या ...
रेल्वेत कायमची नोकरी मिळावी, म्हणून तरुणांनी सकाळी लवकर उठून रेल रोको केला. मुंबईची गती थांबवली. या आंदोलनामुळे हजारो चाकरमान्यांना वेळेत कामावर पोहोचता आले नाही. संपूर्ण देशाने हा हलकल्लोळ अनुभवला. ...
रेल्वे परीक्षा भरतीतील गोंधळ आणि अन्य मागण्यांसाठी रेल्वेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मध्य रेल्वेच्या दादर-माटुंगा स्थानकांदरम्यान रेल रोको केल्याने मुंबईतील लाखो चाकरमान्यांना फटका बसला. ...
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतंत्र प्रवासी रेल्वे कंपनी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना जागतिक बँकेने केली आहे. मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या काही प्रकल्पांना जागतिक बँकेकडून निधी मिळाला आहे. त्यामुळे बँकेने ही सूचना केली आहे. ...
रविवार आणि मेगाब्लॉक यांची मुंबईकरांना आता सवय झाली आहे. परंतु १८ मार्च रोजी गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्ष दिन असूनही मुंबईकरांसमोर मेगाब्लॉकचे विघ्न कायम आहे. मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी १०.५४ ते दुपारी ४.१९ दरम्यान कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर ब्लॉक ...
अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ११ मार्च रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी १०.३७ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ...