मुंबई उपनगरीय स्थानकांवरील वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने स्थानके स्टॉलमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मध्य रेल्वेतर्फे स्थानकांची पाहणी सुरू आहे. ...
रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाइल पळविणाऱ्या टोळीमध्ये अल्पवयीन मुले सक्रिय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. रेल्वेच्या दारात उभे राहून प्रवास करणा-या प्रवाशांच्या हातावर फटका मारून, त्यांच्या मोबाइलची चोरी करणा-या सराईत अल्पवयीन मु ...
शहरातील ७६ लाख रेल्वे प्रवाशांच्या सुखद प्रवासासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मध्य रेल्वेवरील ११ आणि पश्चिम रेल्वेवरील ८ रेल्वे स्थानकांच्या सुधारणेला ‘स्टेशन इम्प्रूव्हमेंट’ प्रकल्पांतर्गत सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील १९ ...
सिग्नल यंत्रणेच्या कामांसाठी रविवार, १५ एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ...
लोकलच्या गर्दीमुळे आणखी एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान बुधवारी सकाळी ८.४० च्या सुमारास घडली. रजनीश प्रमोद सिंग (वय ३०) असे त्या युवकाचे नाव असून तो शलाका अपार्टमेंट, गांधीनगर डोंबिवली पूर्व, येथे कुटुंबासमवेत वास ...
पादचारी पुलाचा गर्डर बदलण्यास आणि पुलाच्या दुरुस्तीस, ८ एप्रिल रोजी मध्य रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-कर्जत दरम्यान अप आणि डाउन मार्गावर ब्लॉक घोषत केला आहे. ...
अभियांत्रिकी कामे पूर्ण करण्यासाठी १ एप्रिल रोजी मध्य रेल्वेच्या मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी १०.३७ ते दुपारी ३.५६ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच हार्बर रेल्वेमार्गावर कुुर्ला-वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी १०. ...