लोकलमध्ये ग्रुप करून सिगारेट ओढत पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. याबाबत प्रवाशांनी सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला असता, ‘आम्ही रेल्वे कर्मचारी आहोत, काहीही करू’ असे उर्मट उत्तर प्रवाशांना मिळाले. ...
आज काम लवक़र उरकून घरी जाण्यासाठी करीरोड ऐवज़ी भायखळा वरून जलद लोकलने जाण्याचे ठरवल. कार्यालयातून ख़ाली उतरताच टॉक़्सीही पुढ़यातच आल्याने लवकर घरी पोहचण्यावर स्वतः शिक्कामोर्तब करत उत्साहाने निघाली. पण.... ...
भायखळा स्टेशनजवळ ओव्हरडेह वायरवर फांदी पडून स्फोट झाल्याने मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गाची वाहतूक काही काळ खोळंबली. मात्र ओव्हरहेड वायरचा स्फोट झाल्यानंतर लोकल थांबल्याने तसेच आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांची, विशेषत: महिला प्रवाशांची तारांबळ ...
पावसाने जोर धरल्याने काम करणे अशक्य होणार असल्यामुळे रविवारचा मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. ...
वाढत्या गर्दीतही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रवास करणाºया महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पश्चिम रेल्वेवर विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. ...
सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाईल. ...