सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. ...
टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. ...
रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वेसह हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. याच दिवशी पश्चिम रेल्वेमार्गावरही जम्बोब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांना रेल्वे प्रवास त्रासदायक ठरणार आहे. ...
मुंबई उपनगरीय रेल्वेचा ‘मेक ओव्हर’ करण्याची क्षमता असलेल्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३ ए (एमयूटीपी ३ ए) ला हिवाळी अधिवेशनात राज्य शासनाची मंजुरी मिळण्याचे संकेत आहेत. ...
मध्य रेल्वेमार्गावरील कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपूल रविवारी पाडण्यात येणार आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या ६ तासांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. ...
पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत मेल-एक्स्प्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या मुंबईबाहेर ठेवण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे. ...