प्रवासी सुरक्षितता हीच प्राथमिकता असल्याचे रेल्वे प्रशासन वारंवार सांगते. मात्र, गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५८ प्रवाशांना फटका बसल्यामुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
धावती लोकल ट्रेन थांबताच दोन तांत्रिक कामगारांनी खाली उतरून ट्रेनच्या चाकांचे नटबोल्ट टाइट केले. हा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या शहाड स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्र. १वर शनिवारी दुपारी १२.४५ वाजता घडला. ...
धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...
लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले. ...