मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर आणि पनवेल ते वाशी हार्बर मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. ...
आषाढ महिन्याच्या उत्तरार्धात नागरिकांना गटारीचे वेध लागतात. मांसाहारावर ताव मारण्याचा बेत आखले जातात. याच धर्तीवर मध्य रेल्वेच्या कर्मचा-याने ‘विनातिकीट बकरी’ लिलावातून २ हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची तयारी केली. ...
श्रावण महिन्यापूर्वी येणाऱ्या अमावस्येला गटारी साजरी करण्याची परंपरा आहे. गटारीसाठी खवय्ये विविध मांसाहाराचा ताव मारण्याचा बेत आखतात. याच धर्तीवर मध्य रेल्वेने विनातिकीट बकरी 2 हजार पाचशे रुपयांमध्ये विकत घेत गटारीची जोरदार तयारी केली आहे. ...