दादर स्थानकातील क्रॉस ओव्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. बुधवारी दुपारी हा बिघाड झाल्यामुळे माटुंगा-शीव मार्गावर लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. ...
जलद लोकलवर दगड फेकणाऱ्या सुरेश पवार (35) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेशनं दगड अपंग डब्यात झोपले असताना उठवणाऱ्या व्यक्तीवर फेकला होता. ...
उपनगरीय रेल्वेवरील रेल्वे रुळांसह अन्य कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून दर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. पण, यंदा रक्षाबंधन रविवारी आल्यामुळे मुंबईकरांचा संभाव्य त्रास ...
कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बरवरील कुर्ला-वाशी अप, डाउन मार्गावर मध्य रेल्वेने रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. तर पश्चिम रेल्वेच्या बोरीवली, अंधेरी स्थानकांदरम्यान अप, डाउन जलद मार्गावरही ब्लॉक असेल. ...
भरतीचा मुद्दा पुढे रेटत जादा कामाला नकार देऊन मोटरमननी शुक्रवारी केलेले आंदोलन आश्वासन पदरी घेऊन पार पडले. वस्तुत: व्यवस्थापनाशी थेट चर्चा करूनही हा प्रश्न सोडवता आला असता. ...