लोकलच्या महिला डब्यांमध्ये सीट्सना विष्ठा लावून ठेवल्याचे प्रकार मध्य रेल्वेवर महिन्याभरापासून घडत होते. त्याचा फटका लोकलच्या वेळापत्रकालाही बसत होता. ...
मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे . ...
कल्याण-ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर आणि कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. तर, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरही ब्लॉक घेण्यात येईल. ...
दादर स्थानकातील क्रॉस ओव्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली. बुधवारी दुपारी हा बिघाड झाल्यामुळे माटुंगा-शीव मार्गावर लोकल एकामागोमाग एक उभ्या होत्या. ...