मध्य, हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांची दुरुस्ती तसेच देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ...
तांत्रिक वा तत्सम बिघाडामुळे नियोजनाची रुळावरून घसरलेली ही गाडी रुळावर यावी, यासाठी रखडलेले प्रकल्प, लोकलच्या फे-या, आधुनिक यंत्रणा, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती आदी अनेक उपाययोजनांची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. ...
हार्बर मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या जुन्या प्रकारातील रेट्रोफिटेड बनावटीच्या सर्व लोकल बाद झाल्या आहेत. आता हार्बर मार्गावर सर्व लोकल सिमेन्स बनावटीच्या असणार आहेत. ...
मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील अनेक प्रकल्प रखडल्याने लोकल सेवेवर याचा परिणाम होत असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या लोकल बिघाडामुळे, रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा खंडीत होते. ...