मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मान्सूनमधील प्रत्येक घटनेचा आढावा ड्रोनद्वारे घेण्यात येणार आहे. रेल्वे कर्मचारी किंवा इतर यंत्रणा काही ठिकाणी पोहोचू शकत नसतील, अशा ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रुझ ते माहिम दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर आणि इतर पायाभूत कामे केली जातील. ...
पश्चिम रेल्वे मार्गावरील मरिन लाइन्स, मुंबई सेंट्रल, दादर, माटुंगा रोड, माहिम, वांद्रे, अंधेरी, बोरीवली, नालासोपारा, विरार या भागांत मागील वर्षी जास्त प्रमाणात पाणी साचण्याच्या घटना घडल्याने या वर्षी या ठिकाणी १५४ पंप मशीन बसविण्यात येणार आहेत. ...
दुर्घटनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने त्यांच्या मुख्य मार्गासह हार्बर मार्गावरील पूल बंद करण्याचा सपाटा लावला. दुरुस्ती-देखभाल, पुनर्बांधणी अशा वेगवेगळ्या कारणांमुळे हे पूल बंद केले गेले. वस्तुत: ते लगेचच कोसळले असते, असे नव्हे. पण दीर्घकाळ अशा पुलां ...
दरवर्षी थोडा पाऊस पडला तरी रेल्वे रुळावर पाणी साचून लोकल सेवा विस्कळीत होते. दरवर्षीच्या या रडगाण्याची यंदा पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मान्सूनची तयारी सुरू केली आहे. ...
रेल्वे प्रवास करताना छेडछाड, अत्याचार, दुर्घटना अशा कुठल्याही आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना गार्डशी संपर्क साधता यावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील महिला डब्यांत ‘टॉकबॅक सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. ...