मुसळधार पावसाची शक्यता गृहित धरून आज लोकलसेवेसाठी लागू केलेले रविवार वेळापत्रक मध्य रेल्वेने अखेर मागे घेतले असून, लोकलवाहतूक नियमितवेळापत्रकाप्रमाणे सुरू करण्यात आली आहे. ...
पावसाने सोमवारी रात्रीपासूनच धुमशान घातल्यामुळे मुंबईतील काही रेल्वे स्थानकांतील रुळ पाण्याखाली गेल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले होते. ...
रविवारी रात्री झालेल्या पावसाने सोमवारी दिवसभर चाकरमान्यांना एकतर लोकलमध्ये कैद केले किंवा रेल्वे मार्गातून तीन ते चार तास पायपीट करण्यास भाग पाडले. ...
गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे अगोदरच विस्कळीत झालेली मध्य रेल्वेची वाहतूक रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमवारी पार कोलमडली. ...