लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

नालासोपारा आगारात जादा सेवा देण्यासाठी २० चालक नाशिकहून दाखल - Marathi News | 20 drivers arrive from Nashik to provide extra services at Nalasopara depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपारा आगारात जादा सेवा देण्यासाठी २० चालक नाशिकहून दाखल

नालासोपारा आगारातून ३० ते ४० जादा फेऱ्या वाढविल्या ...

नालासोपारा रेल्वे रोको घटनेत पश्चिम रेल्वेने अज्ञात व्यक्तीवर केला गुन्हा दाखल - Marathi News | Western Railway files case against unknown person in Nalasopara railway rococo incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालासोपारा रेल्वे रोको घटनेत पश्चिम रेल्वेने अज्ञात व्यक्तीवर केला गुन्हा दाखल

प्रवाशांनी लोकलने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी रेल्वे रुळावर उतरून केली. ...

ऑक्सिजनअभावी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार - Marathi News | Death of a railway employee due to lack of oxygen, mismanagement of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑक्सिजनअभावी रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू, मध्य रेल्वेचा भोंगळ कारभार

मध्य रेल्वेच्या कल्याण येथील अप यार्डमधील ५७ वर्षीय कनिष्ठ कर्मीदल नियंत्रकाचा आॅक्सिजन सिलिंडरअभावी सोमवारी मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. ...

लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण  - Marathi News | Local starts and completes one month | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल सुरू होऊन एक महिना पूर्ण 

मध्य रेल्वेवर ३५ लाख, पश्चिम रेल्वेवर २६ लाख कर्मचाऱ्यांचा प्रवास  ...

क्यूआर कोड पास आठवड्यात; स्कॅन केल्यावर स्थानकात प्रवेश, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा - Marathi News | QR code pass week; Access to the station after scanning, train service for essential staff | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्यूआर कोड पास आठवड्यात; स्कॅन केल्यावर स्थानकात प्रवेश, अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी रेल्वेसेवा

गर्दीचे नियोजन करणे, लोकल-रेल्वे स्थानकांमध्ये फिजिकल डिस्टसिंगच्या नियमाचे पालन करण्यासाठी पश्चिम रेल्वेने आता क्यूआर कोडच्या पासची सक्ती केली आहे. ...

क्यू आर कोडपासचे काम वेगात सुरु - Marathi News | Work on QR codepass started fast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्यू आर कोडपासचे काम वेगात सुरु

पुढील आठवड्यात पासची सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता ...

उद्यापासून ठाणे - वाशी - ठाणे दरम्यान दोन लोकल फेऱ्या - Marathi News | Two local trains between Thane - Vashi - Thane from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्यापासून ठाणे - वाशी - ठाणे दरम्यान दोन लोकल फेऱ्या

ट्रान्स हार्बर मार्गावरून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी लोकल सुरु ...

रेल्वे स्थानकावर कोरोनाबाबत जनजागृती, तिकीट तपासनीस करणार उद्घोषणा - Marathi News | Awareness about corona at the station, ticket inspector will announce | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे स्थानकावर कोरोनाबाबत जनजागृती, तिकीट तपासनीस करणार उद्घोषणा

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना नेकबँड पोर्टेबल पब्लिक अ‍ॅड्रेस (पीए) प्रणाली दिली आहे. ...