राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू केली आहे. ...
उल्हासनगर महापालिका क्षेत्र असून शहर व्यापारी केंद्र आहे. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवा देण्यासाठी शहरातून हजारो नागरिक मुंबईसह इतर ठिकाणी दररोज ये जा करतात. ...
अत्यावश्यक सेवेतील मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी सोमवारपासून लोकल सेवा सुरू झाली आहे. तरी देखील, मंगळवारी बसप्रमाणे लोकल पकडण्यासाठी स्थानकाबाहेर लांबच्या लांब रांगा लागल्या ...