माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
गर्दीच्या वेळी लोकलमध्ये चढायला जागा न मिळाल्यास अनेकदा सर्वसामान्य प्रवासी कमी गर्दी असलेल्या दिव्यांग डब्यात चढतात. त्यामुळे या डब्यात गर्दी होऊन दिव्यांग प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ...
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड धिम्या मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकावर लोकलला थांबा नसेल. ...
रेल्वेच्या प्रत्येक विभागात खासगीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक ठिकाणी खासगी सेवा पुरविण्यावर प्रशासनाचा जोर असताना, आता मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लोकलचेही खासगीकरण होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. ...
‘जा सिमरन जा.’ हा ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटातील प्रसिद्ध संवाद आजच्या पिढीला ज्ञात आहे. हा संवाद सध्या रेल्वे प्रशासनाचे ब्रीदवाक्य बनले आहे. ...