कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करण्यास १५ ऑगस्ट पासून परवानगी मिळणार असल्याच्या अनुषंगाने भाईंदर व मीरा रोड रेल्वे स्थानकात लोकांनी एकच गर्दी केली. ...
अनलॉकच्या नवीन नियमानुसार लसीचे २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची मुभा असली तरी अनेक शिक्षकांचे अद्यापही संपूर्ण लसीकरण नसल्याने त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसणारच हे स्पष्ट आहे. ...