कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्वासाठी अद्याप लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यात ओळखपत्र आणि क्यूआर कोडच्या पासवर लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली. ...
सर्वसामान्यांनी मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचे बंधन पाळले तर लोकल प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात म्हटले होते. ...
दोन धिम्या फेऱ्या डाऊन मार्गावर महालक्ष्मी ते बोरिवली आणि अप मार्गावर बोरिवली ते चर्चगेट अशा होतील. ८ फेऱ्या डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरारदरम्यान आणि ४ फेऱ्या अप मार्गावर विरार ते चर्चगेट दरम्यान चालविण्यात येतील. ...
Lockdown Effect on Auto Service News: शाळा, महाविद्यालये बंद असल्याने, रिक्षाच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. अनेक नागरिक कमी अंतरासाठी पायी चालत जाणे पसंत करीत आहेत. ...