लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

मेगाब्लॉग! महत्त्वाचे काम असेल, तरच रविवारी घराबाहेर पडा - Marathi News | Megablock on sunday mumbai railway 6th augest 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेगाब्लॉग! महत्त्वाचे काम असेल, तरच रविवारी घराबाहेर पडा

मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

दादा, 'महामुंबई'करांची मजबुरी आहे हो! सांगायचं कुणाला? सहनही होत नाही आणि... - Marathi News | mumbai residents do not have any option than facing traffic, infrastructure, local train issues; no one to listen | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दादा, 'महामुंबई'करांची मजबुरी आहे हो! सांगायचं कुणाला? सहनही होत नाही आणि...

मुंबई शहर आणि उपनगरांच्या पुढच्या स्टेशनांना महामुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबई अशी भारी-भारी नावं दिली गेली. मुंबई 'ओव्हरलोड' झाल्यानं हा पर्याय गरजेचाही होता. तुलनेनं कमी किमतीत घरं मिळाल्यानं मध्यमवर्गीयांनी वसई-विरार, अंबरनाथ-बदलापूर, कामोठे-पनवेलच ...

MRVCच्या कामामुळे पश्चिम रेल्वेवर १२ सिग्नल बंद; ३० मेल, लोकल फेऱ्यांवर परिणाम - Marathi News | 12 signals off on Western Railway due to MRVC work; 30 mail, effect on local rounds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MRVCच्या कामामुळे पश्चिम रेल्वेवर १२ सिग्नल बंद; ३० मेल, लोकल फेऱ्यांवर परिणाम

विरार ते डहाणू रोड दरम्यानच्या प्रवाशांना फटका ...

भरपावसात उपनगरी लोकल वाहतूक सुसाट, तुलनेने गर्दी कमी - Marathi News | In heavy rains, suburban local on time, relatively less crowded | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :भरपावसात उपनगरी लोकल वाहतूक सुसाट, तुलनेने गर्दी कमी

हवामानखात्याने दिलेल्या रेड आणि अरेंज अलर्टने आयटीसह अन्य क्षेत्रातील चाकरमान्यांनी सकाळचा प्रवास टाळणे पसंत केले ...

काय सांगता! १२ वर्षांत लोकलचे १२ लाख प्रवासी घटले; खासगी वाहनांच्या संख्येत वाढ - Marathi News | In 12 years, 1.2 million local passengers decreased; Increase in number of private vehicles | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय सांगता! १२ वर्षांत लोकलचे १२ लाख प्रवासी घटले; खासगी वाहनांच्या संख्येत वाढ

ठाण्यात लोकलच्या फेऱ्या १,४५५ वरून १,७५० मध्य रेल्वेच्या ठाणे व त्यापुढील रेल्वे स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची २०११ मधील संख्या १४ लाख होती. ...

मित्राची मस्करी, तरुण तुरुंगात...; गोव्यातून तरुणाला आलेल्या व्हॉट्सॲप संदेशांनी उडाली खळबळ - Marathi News | Threat of train blast in Mumbai police arrests an youth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मित्राची मस्करी, तरुण तुरुंगात...; गोव्यातून तरुणाला आलेल्या व्हॉट्सॲप संदेशांनी उडाली खळबळ

पोलिसांनी गोव्यातून रमेशकुमार यादव (३२) या तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.  ...

एसी लोकलमध्ये तुडूंब गर्दी, दरवाजाच बंद होईना; लोकल रखडली, करायचं काय? - Marathi News | Crowded in AC local the door will not be closed Local stopped what to do | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :एसी लोकलमध्ये तुडूंब गर्दी, दरवाजाच बंद होईना; लोकल रखडली, करायचं काय?

...

सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेचा खोळंबा, यार्डातून गाडी पकडून न दिल्याने प्रवाशांचा संताप - Marathi News | The train was blocked for the third day in a row, the passengers were angry for not getting the train from the yard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सलग तिसऱ्या दिवशी रेल्वेचा खोळंबा, यार्डातून गाडी पकडून न दिल्याने प्रवाशांचा संताप

अनेक प्रवासी जागा मिळवण्यासाठी यार्डातच लोकलमध्ये शिरून जागा पकडतात. ...