Mumbai local, Latest Marathi News
मुंबई आणि पुण्यातील लोकल प्रवाशांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ...
Maharashtra Cabinet Decision: आरक्षणावरून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला असताना राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...
Mumbai Local Central Line Disrupted: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईची 'लाईफलाईन' समजली जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
ऐन गणेशोत्सवात या स्टेशनवर लोकल उपलब्ध होणार नसल्याने गणेशभक्तांचा खोळंबा होणार आहे. ...
Mumbai Local Train Viral Video: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये तरुणीच्या शेजारी बसून एका तरुणाने हस्तमैथुन केल्याचा संतापजनक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ...
पश्चिम रेल्वेच्या लोकल स्टेशनवर स्टॅटिक क्लूआर कोडद्वारे पेपरलेस मोबाइल तिकीट बुकिंग बंद करण्यात आली आहे. ...
Mumbai Rain Live News Update in Marathi: मुंबई आणि लगतच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील काही तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ...
महामुंबईतील वाहतूक, पायाभूत सुविधांसाठी मेगा निर्णय ...