मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिल्यानंतर त्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेतली. ...
फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना रेल्वे प्रशासन पेपर विक्रेत्यांबाबत सकारात्मक असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक एस.के. जैन यांनी दिले आहे. ...
चर्नी रोड रेल्वे स्थानकाची दुरवस्था ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर, स्थानिक खासदार अरविंद सावंत यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्यासह बुधवारी स्थानकाची पाहणी केली. ...
प्रवाशांना गर्दीच्या वेळेत दिलासा मिळावा, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव फे-या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या फे-यांच्या श्रेयावरून शिवसेना, भाजपा आणि मनसेचे राजकारण रंगले आहे. ...
मध्य रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या वेळेत ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना दिलासा मिळावा यासाठी १६ वाढीव फे-या१ नोव्हेंबरपासून देणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदेंनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. ...
मध्यरेल्वेच्या कसारा मार्गावरील विस्कळीत झालेली वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने बंद पडलेली पंजाब मेल मुंबईच्या दिशेने रवाना झाली आहे. ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेचा प्रवाशांनी धसका घेतल्यानंतरही रेल्वे प्रशासन मात्र गंभीर नसल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेच्या विक्रोळी रेल्वे स्थानकावरील गर्दीचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपुरे ...