मध्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप धिम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावर नेरूळ ते मानखुर्द अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील मरिन लाइन्स-माहिम स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग हे रेल्वे स्थानक धावत्या लोकलमधून पाहिले, तर तसे सामसूम दिसते. नुकतेच येथे एक नवा प्लॅटफॉर्म बांधण्यात आल्यामुळे प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. गर्दीच्या नियोजनास मदत होऊन स्थानकाचे रूपडेही पालटले आहे. ...
पश्चिम उपनगरातील वाढत्या लोकसंख्येचा परिणाम पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर दिसून येत आहे. मालाड रेल्वे स्थानकावर सकाळी आणि संध्याकाळी मोठी गर्दी उसळते. ...
ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. बदलापूरला जाणारी गाडी घटनास्थळावर खोळंबली होती. ...
दादर... मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील मध्यवर्ती स्थानक. पश्चिम आणि मध्य रेल्वे या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. शिवाय खरेदी करायची तर दादरलाच... असे काहीसे गणितच आहे. ...
मुंबईमधील उपनगरीय लोकलमध्ये गर्दीमुळे बाचाबाची होऊन मारहाणीचे प्रकार अनेकदा घडत असतात. मात्र लोकलमधून प्रवास करत असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवती महिलेला दोघा पुरुषांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना ...