एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर तिन्ही मार्गांवरील रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत रूळ ओलांडताना प्रवाशांचे अपघात होणे किंवा त्यांचा जीव जाणे हा जणू दिनक्रमच झाला आहे. ...
मरिन लाइन्स स्थानकाच्या फलाट क्रमांक ४वरून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेर पडत असत. तिथून बाहेर पडल्यावर सरळ रस्ता ओलांडून समोरच्या बाजूला जाता यायचे, पण आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुलावरील लाद्या काढून ...
ठाणे जिल्ह्यातील टोक असलेले वांगणी गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढते आहे. या भागात अनेक गृहसंकुले उभी राहत असून तेथे राहण्यासाठी आलेले बहुतांश लोक चाकरमानी असल्याने पर्यायाने रेल्वे प्रवाशांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार १ नोव्हेंबरपासून १६ वाढीव लोकल फेºया सुरू करण्यात येणार आहेत, असे समजते. मात्र, या वेळी कर्जतच्या प्रवाशांसाठी एकही फेरी वाढविण्यात आली नसल्याने प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रि या व्यक्त होत आहेत. ...
स्थानक आणि पादचारी पुलांवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. रेल्वे स्थानकाच्या १५० मीटर परिसरातील क्षेत्र फेरीवालामुक्त करण्यासाठीही कारवाईची गरज आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दादर आणि कुर्ला या रेल्वे स्थानकांनंतर गर्दीचे स्थानक म्हणून घाटकोपर रेल्वे स्थानकाची ओळख आहे. महत्त्वाचे म्हणजे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर ही पहिली मेट्रो घाटकोपर रेल्वे स्थानकाला जोडण्यात आली आहे. ...