विनयभंगाच्या भीतीने विद्यार्थिनीने लोकलमधून उडी मारल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. ...
छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालत्या ट्रेनमधून उडी मारल्याची घटना समोर आली आहे. पायल कांबळे असं या तरुणीचं नाव असून सीएसएमटी स्थानकावरुन करी रोडला जात असताना ही घटना घडली. ...
गरीब फेरीवाल्यांवर हल्ला झाला तर भीमसैनिक मनसैनिकांना चोख उत्तर देतील असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्यानंतर, डोंबिवलीतील रिपाइंचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. ...
रेल्वेचेच कर्मचारी आपले नियम कसे धाब्यावर बसवतात त्याचे उदाहरण बुधवारी धडधडीतपणे समोर आले. रेल्वेत सिगारेट, विडी ओढण्यास सक्त मनाई असतानाही रेल्वे कर्मचारीच लोकलमध्ये बिनधास्त पत्ते खेळत सिगारेट ओढताना आढळून आले. ...
सांताक्रुझ रेल्वेस्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. येथील फलाटांची रुंदी खूप कमी असल्याने फलाटावर सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी होते. वाढत्या गर्दीच्या नियोजनासाठी पुलाची रुंदी वाढविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. ...
एल्फिन्स्टन रोड येथे झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दीच्या रेल्वेस्थानकांवरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. परिणामी, झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी ‘लोकमत’ने ‘आता बास’ वृत्त मालिका सुरू करत... ...