धावती लोकल पकडण्याच्या नादात अभिनेता प्रफुल्ल भालेराव (वय २२) याला प्राण गमवावे लागले. मालाड स्थानकात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्याच्या पश्चात वडील कैलास भालेराव आणि नातेवाईक आहेत. ...
अभियांत्रिकी कामांकरिता रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १४ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला ...
पश्चिम रेल्वेमार्गावर देशातील पहिली वातानुकूलित लोकल सुरू झाली. एसी लोकलचे दर प्रथम दर्जापेक्षा जास्त आहेत. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशाला गारेगार प्रवासाचे स्वप्न परवडण्यासारखे नाही. यामुळे एसी लोकलमध्ये ‘हायर क्लास’ आणि ‘लोअर क्लास’ असे दोन विभाग ...
मध्य रेल्वेची वाहतूक आज पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. वांगणी आणि बदलापूर स्थानकादरम्यान अचानक एक घोडा अचानक लोकलच्या खाली येऊन अपघात झाल्यामूळे मुंबईकडे येणारी वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे. ...
उपनगरीय स्थानकांवरील प्रवाशांच्या सोईसाठी मध्य रेल्वेने २४ मोबाइल तिकीट वेंडिंग मशीन कार्यान्वित केल्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांवर या मशीन बसविण्यात आल्या आहेत. मोबाइल तिकिटांमुळे प्रवाशांची रांगेतून स ...