मध्य रेल्वेवर मुंब्रा आणि कळवा स्थानकांदरम्यान ठाणे-दिवा पाचव्या आणि सहाव्या डाउन धिम्या मार्गाच्या कामांसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर रुळांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. ...
लोकलमध्ये जागा अडविणा-या १६० प्रवाशांवर रेल्वेने चार्जशीट दाखल केले असून त्यांना कोर्टाने ५०० ते २०० रूपये दंड ठोठावला आहे , असे रेल्वे सुरक्षा बलाचे प्रमुख डी.एन मल्ल यांनी लोकमतला सांगितले. ...
मुंब्रा-दिवादरम्यान गुरुवारी रात्री वेगवेगळ्या तीन लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांत तीन महिला प्रवासी जखमी झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफ पोलीस तैनात केले आहेत. ...
कल्याण ते मुंब्रा या लोकल प्रवासातून अचानक बेपत्ता झालेली कल्याणमधील २० वर्षीय विवाहिता थेट राजस्थानला सापडली. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्या विवाहितेने आपल्या नातेवाइकांना ...
एल्फिन्स्टन (प्रभादेवी) दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील स्टॉल हटविण्याच्या सूचना न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्या. या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने १० तर मध्य रेल्वेने २६ स्थानकांतील स्टॉल हटवत प्रवाशांसाठी फलाट मोकळे केले आहेत. ...