लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

एका कुर्ला लोकलचा घाटकोपरपर्यंत विस्तार - Marathi News |  Extension to Ghatkopar of a Kurla local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एका कुर्ला लोकलचा घाटकोपरपर्यंत विस्तार

नवीन वर्षात गर्दीचा त्रास कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे कुर्ला लोकल आता घाटकोपरपर्यंत चालविण्यात येणार आहे. ...

नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी नव्या सुविधा - Marathi News |  Robot will train for the new year; New facility for passengers from Railway Administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षात रोबोट करणार रेल्वेची देखभाल; रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांसाठी नव्या सुविधा

नववर्षाच्या सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना पाच सुविधा देण्याची तयारी केली आहे. यात प्रवाशांना ट्रेनमध्ये शॉपिंगची सुविधा मिळेल. ...

मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी! मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावर २ हजार ७३४ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News |  Life-minded life-plan for Mumbaikars! 2,734 passengers die on the Central, Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांसाठी जीवनवाहिनी ठरतेय जीवघेणी! मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावर २ हजार ७३४ प्रवाशांचा मृत्यू

रेल्वेकडे मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून पाहिले जाते. परंतु हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी जीवघेणी ठरत असल्याचे जानेवारी ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत झालेल्या रेल्वे अपघातांतून समोर आले आहे. ...

३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य, पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल - Marathi News |  Special local on mid-December 31st, Central Railway, Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य, पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल

नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना मध्यरात्रीपर्यंत प्रवास करता यावा यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर विशेष लोकल चालविल्या जाणार आहेत. ...

सोपाराहून होणारे डाउन-अप थांबवा! वसईच्या संतप्त महिला प्रवाशांची रेल्वेकडे मागणी - Marathi News | Stop the up-downs coming from Sopara! The demand for the railway of Vasai's angry women passengers | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोपाराहून होणारे डाउन-अप थांबवा! वसईच्या संतप्त महिला प्रवाशांची रेल्वेकडे मागणी

रोजचा प्रवास करणाऱ्या महिलांसाठी लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळवणे हि तारे वरची कसरत असते. ...

पश्चिम रेल्वेवर धावल्या दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’ - Marathi News |  Two new Ladies Specials run on Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेवर धावल्या दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’

नाताळच्या दिवशी पश्चिम रेल्वेकडून महिला प्रवाशांना दोन नव्या ‘लेडीज स्पेशल’ गाड्यांची भेट देण्यात आली आहे. ...

तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण - Marathi News |  The life of a stranded stranger caught in the platform, read by the youth's dissatisfaction | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तरुणांच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण

खोपोली रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री धावत्या लोकलमधून पडून प्लॅटफॉर्ममध्ये अडकलेल्या प्रवाशाचे प्राण पाच तरुणांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे वाचले. ...

वसई महिला स्पेशल पुन्हा सुरू, आमदारांचे प्रयत्न सफल - Marathi News |  Vasai women's specialty resumed, MLA's efforts succeeded | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई महिला स्पेशल पुन्हा सुरू, आमदारांचे प्रयत्न सफल

वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरु झाल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीने यासाठी पुढाकार घेतला. ...