रेल्वे प्रवास करताना छेडछाड, अत्याचार, दुर्घटना अशा कुठल्याही आपत्कालीन स्थितीत महिला प्रवाशांना गार्डशी संपर्क साधता यावा यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील महिला डब्यांत ‘टॉकबॅक सिस्टीम’ बसविण्यात आली आहे. ...
रेल्वे मार्गिका, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी रविवार, ७ एप्रिल रोजी मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे ते कल्याण आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशीदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मात्र पश्चिम रेल्वे मार्गावर कुठलाही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. ...
ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे रेल्वे सेवेवरील ताण सुसह्य करण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने करत असलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. ...
मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावर पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवार, १६ फेब्रुवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांपासून ते पहाटे ४ वाजून १५ मिनिटांपर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ...
पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सांताक्रुझ ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे. तर हार्बर मार्गावर सकाळी ११ ते ४.३० पर्यंत मेगा ब्लॉक असेल. ...