लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल, मराठी बातम्या

Mumbai local, Latest Marathi News

अंबरनाथ स्थानकाचा लवकरच कायापालट, १ नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा - Marathi News | Amarnath station will soon commence, | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथ स्थानकाचा लवकरच कायापालट, १ नोव्हेंबरपासून वाढीव फेऱ्यांचा दिलासा

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मध्य रेल्वेवरील अंबरनाथ स्थानकाचा संपूर्ण कायापालट होणार असून अंबरनाथवासीयांना लवकरच नवा होम प्लॅटफॉर्म, ४ एस्कलेटर्स, नवा एफओबी आणि रेल्वेची नवी इमारत मिळणार आहे. ...

विशेष ट्रेनचा ‘बोनस’ ! मध्य रेल्वेकडून दिवाळीत १६ विशेष फे-या - Marathi News | Special train 'Bonus'! 16 special festivals from Central Railway in Diwali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष ट्रेनचा ‘बोनस’ ! मध्य रेल्वेकडून दिवाळीत १६ विशेष फे-या

सणासुदीला प्रवासासाठी होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने १६ विशेष ट्रेन चालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

कुर्ला रेल्वे स्थानकावर वाढला कमालीचा ताण, पुलांवरील गर्दी व्यवस्थापनाची समस्या गंभीर - Marathi News |  Extreme tension on the Kurla railway station, the problem of bridge management problems is critical | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला रेल्वे स्थानकावर वाढला कमालीचा ताण, पुलांवरील गर्दी व्यवस्थापनाची समस्या गंभीर

कुर्ला रेल्वे स्थानकावर हार्बर आणि मध्य रेल्वेवरील प्रवाशांसह वांद्रे-कुर्ला संकुलातील कॉर्पोरेट कर्मचारी वर्गाचा ताण वाढतच असून, वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन हा मुद्दा आता कळीचा बनला आहे. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाला बगल, डोंबिवलीत स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी मांडले ठाण - Marathi News | MNS president Raj Thackeray ordered the reinstatement of the Dakshin, Dombivli, on Skywalk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशाला बगल, डोंबिवलीत स्कायवॉकवर फेरिवाल्यांनी मांडले ठाण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानकांसह परिसरातील फेरिवाले हटवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आयुक्तांना १५ दिवसांचे अल्टीमेटम दिले होते. ...

पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’साठीच लागतात दोन वर्षे! धक्कादायक बाब आली समोर - Marathi News | For two years, pedestrians' file okay! A shocking case came in front of me | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’साठीच लागतात दोन वर्षे! धक्कादायक बाब आली समोर

एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर प्रवासी सुविधा गटात असलेल्या पादचारी पुलाची अनिवार्य गटात वर्णी लागली. मात्र पादचारी पुलांच्या ‘फाइल ओके’ करण्यासाठी आतापर्यंत सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. ...

कुर्ला रेल्वे स्थानक... नको रे बाबा! गर्दीचा महापूर; सहा पुलांपैकी सर्वाधिक वापर केवळ तीन पुलांचा - Marathi News | Kurla railway station ... Do not ray baba! Crowded; Most of the six bridges use only three bridges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला रेल्वे स्थानक... नको रे बाबा! गर्दीचा महापूर; सहा पुलांपैकी सर्वाधिक वापर केवळ तीन पुलांचा

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील जास्त गर्दीचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या कुर्ला रेल्वे स्थानकातील गर्दी दिवसेंदिवस वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे कुर्ला रेल्वे स्थानकावर तब्बल सहा पूल असूनही मधल्या पुलावरील गर्दी तापदायक ठरत आहे. ...

डोंबिवली : चुकीच्या नियोजनाचा रेल्वे प्रवाशांना फटका ,दोघे जखमी : उद्घोषणेचा बसला फटका - Marathi News | Dombivli: Injured train passengers injured in accident, injures two | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली : चुकीच्या नियोजनाचा रेल्वे प्रवाशांना फटका ,दोघे जखमी : उद्घोषणेचा बसला फटका

रेल्वे स्थानकात गर्दीमुळे होणारी रेटारेटी आणि चुकीच्या उद्घोषणेमुळे प्रवाशांची एका फलाटाहून दुसरीकडे जाताना होणारी धावपळ काही नवीन नाही. ...

चिंचपोकळी रेल्वे स्थानक : नियोजनाचा ‘पूल’ उभारणे गरजेचे! - Marathi News | Chinchpokli railway station: Need to build a 'pool' of planning! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंचपोकळी रेल्वे स्थानक : नियोजनाचा ‘पूल’ उभारणे गरजेचे!

दक्षिण-मध्य मुंबईतले आणखी एक महत्त्वाचे रेल्वे स्थानक म्हणजे चिंचपोकळी. विशेष म्हणजे करी रोड आणि चिंचपोकळी ही स्थानके हुबेहुब एकमेकांसारखी दिसत असल्याने त्यांची ओळख ‘जुळी स्थानके’ अशी आहे. ...