मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2021: भारतीय क्रिकेटमध्ये आता सूर्यकुमार यादवनं चांगलं नाव कमावलं आहे. नुकतंच इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत त्यानं भारतीय संघात पदार्पण केलं आणि सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. पण या आक्रमक खेळाडूची लव्हस्टोरी देखील एकदम हटके आहे. जाणून घेऊयात... (ipl 20 ...
क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. पण, यंदाच्या आयपीएलमध्ये फलंदाजांच्या रडीच्या डावावरुन रणकंदन पेटलेलं पाहायला मिळत आहे. Fans criticise Mumbai Indians’ Kieron Pollard ...
IPL 2021 : आयपीएल म्हटलं की मनोरंजनासह तिथे वाद हे यायलाच हवेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यातून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण ( Irfan Pathan) यानं आयपीएलमध्ये कशी दुटप्पी वागणुक दि ...
IPL 2021, MI vs DC : मुंबई इंडियन्सला फलंदाजांच्या अपयशामुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमवावा लागला. अमित मिश्राची उत्तम गोलंदाजी व शिखर धवन, स्टीव्ह स्मिथच्या संयमी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं ६ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह ६ गु ...
IPL 2021 : MI vs SRH T20 Live Score Update : मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) पुन्हा एकदा आयपीएल २०२१मध्ये गमावलेला सामना खेचून आणला. सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) सलग दुसऱ्या सामन्यात स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. ...
Maharashtra Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा आता आयपीएलवरही परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे. (lockdown like stricter curbs in maharashtra effect on ipl 2021) ...