शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मुंबई इंडियन्स

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

Read more

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे

क्रिकेट : Mystery Girl IPL 2022 MI vs DC Live Updates : २०१९नंतर 'ती' मिस्ट्री गर्ल पुन्हा दिसली; Mumbai Indiansच्या फलंदाजासाठी खास स्टेडियमवर आली, Photo

क्रिकेट : मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात सराव, द्विशतक ठोकूनही संधी नाही; मग रोहित शर्मामुळे पालटलं नशीब!

क्रिकेट : Rohit Sharma vs Virat Kohli, IPL 2022 : रोहित शर्माच्या विधानामुळे RCB चे चाहते नाराज; पाहा काय बोलला Mumbai Indians चा 'हिटमॅन'

क्रिकेट : IPL 2022 Playoffs Scenarios: सनरायझर्स हैदराबादने पुन्हा गणित बिघडवलं; दिल्ली, बंगळुरू, कोलकाता, पंजाब यांना 'गॅस'वर बसवलं!

क्रिकेट : Rohit Sharma Mumbai Indians Playing XI : तू स्वत:लाच संघातून बाहेर का नाही ठेवलंस?; कॉमेंटेटरच्या प्रश्नावर रोहित शर्माचं रोखठोक उत्तर

क्रिकेट : Suryakumar Yadav Mumbai Indians, IPL 2022: 'मुंबई इंडियन्स'ने सूर्यकुमार यादवच्या जागी दोन सामन्यांसाठी घेतला Akash Madhwal याला बदली खेळाडू; किती किंमत मोजली पाहा

क्रिकेट : IPL 2022 Playoffs qualification scenario: गुजरात पात्र, मुंबई व चेन्नई अपात्र!; प्ले ऑफच्या तीन जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस, जाणून घ्या गणित

क्रिकेट : Ravi Shastri IPL 2022 : ४-५ सामने सीट गरम करत होता की काय?; रवी शास्त्री बिनधास्त बोलले, Mumbai Indiansच्या मॅचमध्ये हाणले टोमणे!

क्रिकेट : Saachi Marwah, KKR Lucky girl IPL 2022 : KKRची 'लकी' गर्ल; Mumbai Indians वरील विजयानंतर रंगलीय तिचीच चर्चा; पाहा फोटो

क्रिकेट : Rohit Sharma on Mumbai Indians Win, Danial Sams: एका ओव्हरमध्ये ३५ रन्स देणाऱ्या सॅम्सला शेवटचं षटक का दिलंस? ऐका रोहित शर्माचं सुंदर उत्तर