Mumbai Indians IPL 2021 Live Matches FOLLOW Mumbai indians, Latest Marathi News मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
रोहित शर्मा व इशान किशन यांनी मुंबई इंडियन्सला दमदार सुरुवात करून दिली, पण... ...
MI vs DC Live : दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. ...
IPL 2024 MI vs DC Live Score Card: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. ...
Sachin Tendulkar News: आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. ...
Rohit Sharma: रोहित शर्मा आणि त्याच्या चाहतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Mumbai Indians चे नेतृत्व स्वीकारल्यापासून हार्दिकला चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागतोय.. घरच्या मैदानावरही चाहत्यांनी त्याला ट्रोल केले. ...
Rohit Sharma daughter Samaira Viral Video: रोहित शर्मा विविध कारणांमुळे चर्चेत असतो पण सध्या तो लेकीसोबतच्या व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२४ चे पर्व हे हार्दिक पांड्यासाठी अजूनतरी काही खास गेलेले नाही. ...