लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
WPL 2026 : हरलीन देओलची ब्युटीफुल इनिंग! हरमनप्रीतच्या MI समोर UP Warriorz पहिल्या विजयासह नटली - Marathi News | WPL 2026 UP Warriorz Register Their First Win Of The Season As Harleen Deol Shines With A Match Winning Knock Against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : हरलीन देओलची ब्युटीफुल इनिंग! हरमनप्रीतच्या MI समोर UP Warriorz पहिल्या विजयासह नटली

हरलीन देओलनं नाबाद अर्धशतकी खेळी करत UP वॉरियर्स संघाला यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. ...

मुंबई लोकलमध्ये दिसले महिला क्रिकेटचे वास्तव प्रतिबिंब! दिसून आला खास बदल - Marathi News | The real reflection of women's cricket was seen in Mumbai local! A special change was seen | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलमध्ये दिसले महिला क्रिकेटचे वास्तव प्रतिबिंब! दिसून आला खास बदल

मुंबई लोकलमधील महिला डबा हा रोजच्या प्रवासाचा एक साधा भाग असला, तरी अलीकडे इथे दिसलेला एक क्षण अनेक प्रवाशांचं लक्ष वेधून गेला. ...

WPL 2026: Harmanpreet Kaur ची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय - Marathi News | WPL 2026 Harmanpreet Kaur match winning innings Mumbai Indians win over Gujarat Giants | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026: हरमनप्रीतची वादळी खेळी! MI चा गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय

Harmanpreet Kaur, WPL 2026: हरमनप्रीतने ४३ चेंडूत नाबाद ७१ धावांची खेळी केली ...

WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण - Marathi News | WPL 2026 Match This Week Will Be Played Behind Closed Doors No Spectators Due To Municipal Corporation Elections In Navi Mumbai On January 15 Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण

मुंबई इंडियन्सच्या लढतीसह आणखी दोन सामन्यांबद्दल संभ्रम ...

WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ - Marathi News | WPL 2026 Mumbai Indians Women Won By 50 Runs Against Delhi Capitals Women Jemimah Rodrigues Loss Match on Their Captaincy Debut Like Smriti Mandhana Only Harmanpreet Kaur Won In Debut In WPL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : हरमनप्रीतच्या MI चा विजयी कल्ला! DC ची कॅप्टन जेमिमावर आली स्मृतीसारखी वेळ

दिल्ली कॅपिटल्स संघाचा WPL मधील सर्वात मोठा पराभव ...

WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच - Marathi News | WPL 2026 Royal Challengers Bengaluru beats Mumbai Indians in last-over finish Nadine De Klerk Shine With Bat And Bowl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WPL 2026 : Nadine De Klerk ची अविश्वसनीय खेळी! MI च्या तोंडचा घास हिरावून घेत RCB ला जिंकून दिली मॅच

अखेरच्या षटकात १८ धावांची गरज असताना तिने आत्मविश्वासाने स्ट्राईकवर थांबून फिरवली मॅच ...

WPL मधील MI ची स्टार खेळाडू फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळेही राहिलीये चर्चेत - Marathi News | WPL 2026 Top Run Scorer Mumbai Indians Star Nat Sciver Brunt Love Story With Lesbian Partner Katherine Brunt See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :WPL मधील MI ची स्टार खेळाडू फिल्डबाहेरील प्रेमाच्या खेळामुळेही राहिलीये चर्चेत

फलंदाजीसह गोलंदाजीत उपयुक्त असलेली इंग्लंडची खेळाडू वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीमुळेही चांगलीच चर्चेत राहिली आहे. ...

MI vs RCB WPL 2026 Live Streaming : स्मृतीचा RCB संघ बरोबरीचा डाव साधणार की, हरमनप्रीतचा MI भारी ठरणार? - Marathi News | MI vs RCB WPL 2026 Live Streaming Harmanpreet Kaur Mumbai-indians vs Smriti Mandhana Royal Challengers Bengaluru T20 Match Scorcard Live Telecast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs RCB WPL 2026 Live : स्मृतीचा RCB संघ बरोबरीचा डाव साधणार की, हरमनप्रीतचा MI भारी ठरणार?

MI vs RCB WPL 2026 Live Streaming : MI vs RCB यांच्यातील लढतीनं होणार WPL च्या यंदाच्या हंगामाची सुरुवात ...